१७ वर्षांनंतर सुरेश प्रभू आणि निलेश राणे एकाच मंचावर; ‘त्या’ एका छायाचित्राने जागवल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आठवणी

– दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग काही काही नव्या प्रतिमा खूप मागे घेऊन जातात. जुन्या प्रतिमा समोर आणतात. यातली वरील पहिली प्रतिमा पाहा. आमचे माजी खासदार सुरेश प्रभू यांनी किती मायेने ,…

वाटद खंडाळा तिहेरी खून प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी संध्या कोसुंबकर यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांच्या बडतर्फीसाठी सामाजिक कार्यकर्त्या संध्या…

मुर्डीतील ग्रामस्थ विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे जखमी समुद्री गरुडाला जीवदान

दापोली : तालुक्यातील मुर्डी येथील ग्रामस्थ विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एका जखमी समुद्री गरुडाचे (Sea Eagle) प्राण वाचले आहेत. विनय जोशी यांना गावामध्ये हा दुर्मिळ समुद्री गरुड गंभीर…

दापोली अर्बन बँक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी माहितीपटातून मांडली इस्रोची गौरवशाली अंतराळ मोहीम

दापोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दापोली अर्बन बँक कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गौरवशाली प्रवासावर आधारित एका विशेष माहितीपटाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. भौतिकशास्त्र विभागातील प्रथम, द्वितीय…

दिवंगत अरविंद अमृते यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे दापोलीत भावपूर्ण प्रकाशन

दापोली : माणूस देहाने दूर गेला तरी त्याचे विचार, कार्य आणि मूल्ये समाजात सदैव जिवंत राहतात, याची प्रचिती देणारा भावपूर्ण सोहळा दिवंगत अरविंद अमृते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त १५ ऑगस्ट रोजी…

मृत्युदंडासाठी फाशीचाच पर्याय वैध; प्राणघातक इंजेक्शन देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना फाशीऐवजी विषारी इंजेक्शन किंवा कमी वेदनादायी पर्यायाचा वापर करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती…

रत्नागिरीतील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

रत्नागिरी: शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर यांचे कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मांडवी परिसरासह संपूर्ण शहरात…

पत्रकार मकरंद भागवत यांना राज्यस्तरीय ‘नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर; २० ऑगस्टला मुंबईत वितरण सोहळा

चिपळूण: ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ चिपळूण येथील पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार…

दापोली येथील गव्हे गावात अमृते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य शिबिर; १०८ ग्रामस्थांचा सहभाग

दापोली : तालुक्यातील गव्हे येथे अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवंगत अरविंद अमृते यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य, नेत्र, दंत तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील…

दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण कार्यकारी समितीवर प्रीती शिर्के आणि महेश कदम यांची निवड

दापोली: दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका प्रीती शिर्के आणि कुडावळे येथील महेश कदम यांची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण कार्यकारी समितीच्या सदस्यपदी आमदार नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या…